अनेकदा आपण सो’शल मी’डियावर पहात असतो की, अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो हे व्हा’ यरल होताना नेहमी दिसतात आणि कलाकार हे आपले बालपणीचे फोटो त्यांच्या वाढदिवसानिमित्त टाकत असतात. आता देखील एका अभिनेत्याचा फोटो व्हा यरल झाला आहे, याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकारांचे त्यांच्या सो’शल मी’डिया अका’उंटवर आपण फोटो पाहिले असतील. यामध्ये एखाद्या कलाकाराला लहर येते आणि तो आपले लहानपणीचे फोटो सो’शल मी’डियावर अपलोड करतो. यामध्ये अनेकदा हा कलाकार नेमका कोण आहे याबद्दल आपल्याला ओळखता येत नाही.
काही महिन्यांपूर्वी मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक आपला लहानपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो ओळखता आलाच नाही. अनेकांनी वेगवेगळ्या कलाकारांची नावं त्याच्या फोटो खाली टाकले होते. मात्र तो स्वप्नील जोशी होता हे नंतर अनेकांना समजले.
याचप्रमाणे तेजश्री प्रधान या अभिनेत्रीने देखील आपल्या लहानपणीचा फोटो काही वर्षांपूर्वी शेअर केला होता. तिला देखील अनेकांना ओळखता आले नाही. हिंदीमधील देखील कलाकार अनेकदा आपल्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असतात. आतादेखील कश्मीर फाइल्स या चित्रपटातील एका कलाकाराने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करून धमाल उडवून दिली आहे.
हे प्रकरण नेमके काय आहे, आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. सोशल मीडियावर आता एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर झाला आहे. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो दाखवणार आहोत, जो पाहिल्यानंतरही तुम्ही तिला ओळखूच शकणार नाही. हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, ही चिमुकली कोण आहे.
चला तर मग आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडीसाऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आहे.

हा फोटो अभिनेत्री सामंथाचा बालपणीचा फोटो आहे. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे. समंथा या आधी नागा चैतन्यासोबत घ’टस्फो’टाबाबत सतत चर्चेत होती. यानंतर, अभिनेत्रीने चित्रपटातील तिच्या आयटम साँग ओ अंतवा गाण्यासाठी बरीच चर्चेत होती. दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामंथा रुथ प्रभूचं नाव सामील आहे. कामाच्या आघाडीवर, समंथा लवकरच ‘यशोदा’ चित्रपटात दिसणार आहे.

Post Views:
0