Connect with us

Marathi News

‘या’ अभिनेत्यालाही करावा लागलाय कास्टिंग का’ऊचंचा सामना, म्हणाला; पार्टीमध्येच त्यांनी माझ्याकडे न्यू’ड फोटोची मागणी केली..

--Advertisement--
--Advertisement--

‘या’ अभिनेत्यालाही करावा लागलाय कास्टिंग का’ऊचंचा सामना, म्हणाला; पार्टीमध्येच त्यांनी माझ्याकडे न्यू’ड फोटोची मागणी केली..

‘या’ अभिनेत्यालाही करावा लागलाय कास्टिंग का’ऊचंचा सामना, म्हणाला; पार्टीमध्येच त्यांनी माझ्याकडे न्यू’ड फोटोची मागणी केली..

कास्टिंग का’ऊच हा चित्रपट सृष्टीमधील सर्वात ख’राब असून मोठं सत्य आहे. झगमगत्या, चंदेरी दुनियेचं वास्तव सांगणारा प्रकरण म्हणेजच कास्टिंग का’ऊचं. केवळ हिंदी किंवा साऊथच नाही तर मराठी सिनेसृष्टी आणि हिडन टेलिव्हिजनसृष्टीमध्ये देखील हे प्रकार घडतात.

मात्र, साहजिकच खूप कमी लोकं, याबद्दल उघडपणे बोलतात. केवळ अभिनेत्रीच नाही तर, अनेक गायिका, डान्सर्स, दिग्दर्शक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी देखील बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी आणि काम मिळावं यासाठी का’स्टिंग का’ऊचंचा सामना करावा लागला असल्याच सांगितलं.

मात्र अनेकांना ध’क्का तर तेव्हा बसतो जेव्हा केवळ अभिनेत्रीच नाही तर अनेक अभिनेत्याकडे सुद्धा अशा प्रकारची मागणी केली जाते. अनेकवेळा वेगेवेगळ्या अभिनेत्रींनी याबद्दलचे मोठाले खुलासे देखील केले होते. काही मोठाल्या अभिनेत्रींनी देखील याबद्दल त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं होत. मध्यंतरी Me Too ची लाट हॉलीवूडमधून बॉलीवूडमध्ये देखील आली होती.

त्यावेळी अनेक महिलांनी आपल्याला आलेल्या खराब अनुभवाबद्दल सांगितलं. केवळ अभिनेत्रीच नाही तर काही अभिनेते आणि मेल मॉडेल्स पण याबद्दल सांगितले. अनेकांनी त्याबद्दल बोलायचं टाळलं. याबद्दल न बोलण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असू शकतात. स्वतः त्या कास्टिंग का’ऊचं, प्रकारचा ब’ळी प’डलेले असल्यास ब’दना’मी होण्याच्या भीतीने, किंवा पुन्हा पुढे काम न मिळण्याच्या भीतीने, अशा वेगवेगळ्या कारणामुळं याबद्दल उघडपणे बोलण्याचं जवळपास सर्वच जण टाळतात.

जे कोणी याबद्दल उघडपणे बोलतात, सहाजिकच त्यांच्या धाडसाचे कौतुकच होते. मात्र, असा काही प्रकार अजूनही घडत आहे हे ऐकून सर्वांनाच ध’क्का बसतो. नुकतंच, एका अभिनेत्यानं आपल्याला आलेल्या कटू अनुभवाची माहिती दिली आहे, आणि सध्या सगळीकडेच त्याचीच चर्चा रंगली आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सध्याच्या एका टॉपच्या अभिनेत्याने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान याबद्दलचा हा खुलासा केला आहे. कामाच्या बदल्यात या अभिनेत्याकडे न्यू ड फोटोंची मागणी करण्यात आली होती. स्टार प्लसच्या रीश्तो का चक्रव्यूह या मालिकेमधून मनोरंजनसृष्टीमधे पदार्पण करणारा अंकित सिवाच आज एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

इष्कबाज, लाल इष्क, मनमोहिनी, बेहद-२ सारख्या सिरियल्समध्ये अंकितने काम केले आहे. आज अंकितचा भला मोठा चाहतावर्ग आहे. त्याला मिळालेलं यश एका रात्रीच नाहीये. कित्येक वर्षांचा संघर्ष आणि मेहनत यामुळे त्याला हे यश मिळाले आहे. त्याच्या या प्रवासात अनेक वेळा त्याला कटू गोष्टींचा अनुभव आला.

याबद्दल खुलासा करत अंकित म्हणाला, ‘सीरियल मध्ये काम देण्याचं आमिष दाखवत मला खूप वेळा खूप वि’चित्र पा’र्ट्यांना बोलवलं जायचं. मला सुरुवातीला वाटायचं प्रत्येकजण चांगला आहे, म्हणून मी काही गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करायचो. पण एकदा चक्क माझ्याकडे न्यू ड फोटोची डिमांड केली गेली तेव्हा मात्र मला खूप मोठा ध’क्का बसला होता.’

त्यातच अंकित पुढे म्हणाला, ‘मला अनेकादा विना-वस्त्र का’ढलेल्या फोटोची मागणी होत. मला अशा पा’र्ट्यांना बोलावलं जायचं ज्याचा कामाशी काहीही संबंध नसायचा. ही सर्व एका पद्धतीची पि’ळवणू’कच होती ती, ज्यासाठी मी अजिबात तैयार नसायचो.

माझ्याबरोबर दिल्लीमध्ये असताना जे काही झालं त्यामुळे आता मात्र मी स्ट्रॉंग झालो आहे आणि कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना करायला सज्ज आहे.’ मेरठ सारख्या छोट्या शहरातूनच अंकितने सुरुवात केली. आता मात्र अंकित एक यशस्वी अभिनेता आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

--Advertisement--

Copyright © 2022 mazinokri.co.in