प्रसिद्धी कोणाला नको असते? खास करुन सेलेब्रिटी तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात. कायम चर्चेत राहण्यासाठी अनेक सेलेब्रिटी काही तरी शक्कल लढवतच असतात. अशा वेळी त्यापैकी अनेकांना टी’केचा सामना देखील करावा लागतो. मात्र, म्हणतात ना ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ,’ हाच या सेलेब्रेटींचा फंडा असतो.
अभिनेत्री उर्फी जावेद बिग बॉस ओटीटी मधून बाहेर पडली तेव्हापासूनच कायम चर्चा रंगवत आहे. कधी आपल्या भूतकाळाबद्दल तर कधी आपण केलेल्या संघर्षाबद्दल सांगत तिने अनेकांना मोठाले ध’क्के दिले. मात्र त्याहून अधिक सध्या तिच्या कपड्यांसाठी ती बातम्यांमध्ये आहे. विचित्र आणि वेगवेगळे कपडे घालून ती मीडियासोर येते.
अनेकवेळा हे कपडे कमी आणि अं’ग-प्र’दर्शनच जास्त वाटते. त्यामुळे अनेकजण तिच्यावर टी’का देखील करतात. पण याची ती पर्वा करत नाही. अभिनेत्री पूनम पांडे, पायल रोहतगी या देखील अशाच काही अभिनेत्री आहेत, ज्या केवळ प्रसिद्धी साठी काहीही करण्यास तैयार होतात. सध्या या दोघी देखील, अल्ट बालाजीच्या लॉक-अप या रियालिटी शोमध्ये दिसत आहेत.
केवळ पूनम पांडे आणि पायल रोहतगीच नाही तर इतर अनेक वा’दग्र’स्त सेलेब्रिटी या शोमध्ये पाहायला मिळत आहेत. सारा खान, मुनावर फारुकी, कच्चा बदाम फेम अंजली, मंदना करिमी, साईशा शिंदे, असे अनेक सेलेब्रिटी या शोमध्ये आहेत. मात्र या सर्वांहून अधिक जास्त शोची होस्ट कंगना रनौत वा’दाच्या भो’वऱ्यात अडकलेली असते, यात काही दुमत नाही.
सध्या कंगनाचा लॉक-अप शो चांगल्याच च’र्चेत आला आहे. शोचे मेकर्स टीआरपी आणि लोकप्रियता वाढावी यासाठी कोणतीच कमी सोडत नाहीयेत. त्याच पार्श्वभूमीवर, शोमधून बाहेर पडलेली साईशा शिंदेला मेकर्सने पुन्हा एकदा संधी दिली आहे. साईशा जेव्हा शोच्या बाहेर पडत होती त्यावेळी तिचा कंगना सोबत वा’द झाला होता.
त्यानंतर तर तिची प्रसिद्धी चांगलीच वाढली आणि म्हणून तिला शोमध्ये वापस बोलवण्यात आले. याचं साईशाने जजमेंट- डेच्या दिवशी असं काही केलं की आता पुन्हा एकदा ती चांगलीच च’र्चेत आली आहे. कंगना समोरच तिने एका अभिनेत्री सोबत असं कृत्य केलं की, त्याचा व्हिडियो सगळीकडेच चांगलंच वायरल होत आहे.
जजमेंटडेच्या दिवशी कंगनाने सर्व सदस्यांना एक कार्य सोपवले. या कार्यानुसार, शोमध्ये आपल्या आवडत्या सदस्याला त्याच्याबद्दल काय आवडते हे सांगत गालावर किंवा कपाळावर कि’स करायचे होते. त्यावेळी सर्वानी आपल्या आवडत्या सदस्याला गालावर किंवा कपाळावर कि’स केलं. त्यानंतर जेव्हा साईशाला आपल्या आवडत्या सदस्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली तिने मंदना करिमीला बोलवले.
‘मंदाना खूपच सुंदर आहे आणि तिला ती खूप आकर्षित करते,’ असं तिच्याबद्दल साईशा शिंदे म्हणाली. त्यानंतर साईशाने मंदनाच्या गालावर किंवा कपाळावर नाही तर थेट ओ’ठांवरच कि’स केले. सध्या त्या दोघींच्या कि’सचा हा व्हिडियो सगळीकडेच तुफा’न वा’यरल होत आहे.
Post Views:
9