एकलव्य निवासी शाळामध्ये 4026 पदांची महाभर्ती, त्वरित अर्ज करा

एकूण जागा : 4026 

पदे व जागा :  

 1. प्राचार्य – 303 
 2. पदव्युत्तर शिक्षक – 2266 
 3. लेखापाल  – 361 
 4. जयुनियर सचिवालय सहाय्यक (JSA) – 759
 5. लैब अटेंडन्ट  – 373 
शैक्षणिक पात्रता : 
 1. मास्टर्स पदवी व B.Ed, 12 वर्षे अनुभव Vice Principal/ PGT/TGT व कमित कमी 4 वर्षे PGT
 2. पदव्युत्तर पदवी व B.Ed, M.Sc (कम्पुटर सायन्स/IT) MCA किंवा M.E Or M.Tech. (कम्पुटर सायन्स/IT)
 3. कॉमर्स पदवी
 4. उच्च माध्यमिक (वर्ग 08 ) ,  टायपिंग इंग्लिश 35 श.प्र.मी व हिन्दी 30 श.प्र.मी
 5. 10 वी पास / लबोरेटरी टेक्निकल डिप्लोमा किंवा 12 वी पास विदन्यान
वयाची अट : 
 1. 50 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
 2. 40 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
 3. 40 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
 4. 30 वर्षांपेक्षा जास्त नाही. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि सरकार अंतर्गत लागू असलेल्या इतर श्रेणींसाठी वय शिथिलता. EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
 5. 30 वर्षांपेक्षा जास्त नाही. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि सरकार अंतर्गत लागू असलेल्या इतर श्रेणींसाठी वय शिथिलता. EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
प्रवेश शुल्क : अमागास 

 • प्राचार्य रु. 2000/-
 • पदव्युत्तर शिक्षक रु. 1500/-
 • लेखापाल/ JSA/ लैब अटेंडन्ट रु. 1000/-

मगासवर्ग : SC/ST/PWD: शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटचा दी : 31 जुलै 2023  

अधिकृत जाहिरात pdf 

ऑनलाइन अर्ज 

Leave a Comment