Connect with us

Marathi News

बॉलिवूड हादरलं ! ऐन लग्नाच्या वेळी आलिया भट्ट वर दुःखाचा डोंगर, ‘वडिलांचं’ निध’न…

--Advertisement--
--Advertisement--

बॉलिवूड हादरलं ! ऐन लग्नाच्या वेळी आलिया भट्ट वर दुःखाचा डोंगर, ‘वडिलांचं’ निध’न…

बॉलिवूड हादरलं ! ऐन लग्नाच्या वेळी आलिया भट्ट वर दुःखाचा डोंगर, ‘वडिलांचं’ निध’न…

झालेल्या दुःखद गोष्टी मागे टाकून पुढे जात राहणे हा निसर्गाचा नियमच आहे. हीच गोष्ट म्हणत, माघील बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूड आणि मनोरंजन सृष्टी समोर आलेल्या दुःखद बातम्यांना सामोरे जात आहे. २ वर्षांपासून जणू बॉलीवूडच्या कलाकारांना दुःखाची सवयच झाली आहे.

अनेक दिग्ग्ज आणि लाडक्या कलाकारांच्या निध’नाच्या बा’तम्या समोर आल्या आहेत. या बातम्यांनी बॉलीवूडकरांसोबतच चाहते देखील हळहळ व्यक्त करतात. कमीत कमी येणारा नवीन महिना तरी चांगली बातमी घेऊन येईल अशी आशा असते. पण त्यातच कोणत्या तरी कलाकाराच्या निध’नाची बातमी येऊन धडकते आणि सगळेच वातारण शोकाकुल होते.

यामध्ये कमी वयात हे जग सोडून जाणाऱ्या कलाकारांच्या आठवणीने सर्वचजण हळहळ व्यक्त करतात. अभिनेता सुशांत सिंग राजपूत, सिद्धार्थ शुक्ला यांच्या नि’ध’नाच्या बातमीने बॉलीवूडमध्ये सर्वानाच मो’ठा ध’क्का ब’सला होता. त्यातच साऊथचा सुपरस्टार पुनीथ राजकुमाराच्या अचानक जाण्याच्या बातमीने साऊथ इंडस्ट्री सोबतच बॉलीवूडमध्ये देखील सर्वाना झटका बसला.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने केवळ टेलिव्हिजनच नाही तर अनेक बॉलीवूड सिनेमात देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मित्र बनवण्यात सिद्धार्थ खूप जास्त निपुण होता. अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरून धवन सोबत त्याच खास बॉण्डिंग जुळलं होत. त्यामुळे त्याच्या जाण्याच्या बातमीने आलियाला देखील मोठा ध’क्का ब’सला होता.

सध्या आलिया आपल्या लग्नाच्या ग’डब’डीत आहे. आणि त्यातच तिला पुन्हा एकदा मोठा झ’टका बसलाय. तिच्या सुपरहिट सिनेमातील सहकलाकाराचे नि’ध’न झाले आहे. या कलाकाराच्या निध’नाच्या बा’तमीने केवळ आलियाच नाही तर संपूर्ण बॉलीवूडला मोठा झट’का ब’सला आहे.

कमीने, हजारो ख्वाइशे ऐसी, हीचकी, रॉकी हँडसम, २ स्टेट्स, स्टॅनली का डब्बा सारख्या सुपरहिट सिनेमात काम करणाऱ्या अभिनेता शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या नि’धनाची दुःखद बातमी समोर आली आहे. शिवकुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या वेगळ्या अभिनयाने खास छाप सोडली होती.

स्क्रीनरायटर, असिस्टंट डायरेक्टर आणि अभिनेता म्हणून त्यांनी कलाक्षेत्रात अनेक वेगवेगळे काम केले होते. त्यांनी मुक्ती-बंधन आणि २४ सारख्या मिनी टेलिव्हिजन सिरीजमध्ये देखील काम केले होते. काही दिवसांपूर्वी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या सिनेमात शिवकुमार सुब्रमण्यम झळकले होते. आणि आज अचानकच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.

शिवकुमार यांचे नि’धन नक्की कशामुळे झाले याचे कारण अद्याप पुढे आले नाही. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी त्यांच्या नि’ध’नाची बा’तमी दिली आहे. त्यात अंत्यसंस्काराच्या तपशीलांचाही समावेश आहे. चित्रपट निर्मात्या बिना सरवर यांनी शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या निध’नाबद्दल शो’क व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत खुलासा केला की, ‘दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा ‘जहान’ ब्रे’न ट्यू’मरमुळे नि’ध’न पावला होता’.

त्यांनी पुढे लिहिले, ‘खूपच दु:खद बा’तमी आहे. मुलगा जहानच्या मृ’त्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच शिवकुमार यांचे नि’धन झाले. त्यांचा मुलगा जहान याला ब्रे’न ट्यु’मर झाला होता. 16 व्या वाढदिवसापूर्वीच त्याचे नि’ध’न झालं होते. त्यामुळे शिवकुमार खूप जास्त शॉ’कमध्ये होते. आणि आता त्यांच्या नि’धनाची बा’तमी समोर आली आहे. त्यांच्या आ’त्म्याला शांती लाभो.’

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

--Advertisement--

Copyright © 2022 mazinokri.co.in