Bank of Baroda Recruitment 2022 मध्ये 105 जागांसाठी भरती Apply Now
शेवट तारीख 27 Jan 2022
--Advertisement--
--Advertisement--
Bank of Baroda Recruitment 2022 : has declared latest 2022 recruitment advertisement for following vacant posts which are Agriculture Marketing Officer, Head- Wealth Strategist (Investment & Insurance), Wealth Strategist (Investment & Insurance), Investment Research Manager (Portfolio & Data Analysis and Research), Portfolio Research Analyst, NRI Wealth Products Manager, Product Manager (Trade & Forex ), Trade Regulation –Sr. Manager, Product Head –Private Banking, Group Sales Head (Virtual RM Center), Private Banker – Radiance Private. Interested and eligible applicant’s can fill online application for Bank of Baroda Recruitment 2022. Further details provided as follows
Bank of Baroda Recruitment 2022 या बॅंक मध्ये एकूण 105 रिक्त जागा भरण्या करीता आज जाहिरात प्रकाशीत करण्यात आली आहे, सदर जाहिराती मार्फत पात्र उमेदवारांकडून Online Application (अर्ज) मागविण्यात येत आहेत. Bank of Baroda Recruitment 2022 यांच्या रिक्त जागेसाठी अर्ज Online Application करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 अशी आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Bank of Baroda Recruitment 2022 – पदांची माहिती
एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर – 47 जागा
हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स) – 1 जागा
वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स) – 1 जागा
इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर – 28 जागा
पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट – 1 जागा
NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर – 1 जागा
प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स) – 2 जागा
ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर – 2 जागा
प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 20 जागा
ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 1 जागा
प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट –1 जागा
तसेच, तुम्ही खाली वर्णन केलेले शैक्षणिक पात्रता तपशील, वयोमर्यादा, फी संरचना इत्यादीसह पात्रता निकष या माहिती खाली पाहु शकता. Bank of Baroda 2022 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपशील व सूचना योग्यरित्या तपासा.
Bank of Baroda 2022 भरती अर्ज करण्यासाठी , अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे व अनुभव आवश्यक आहे. विस्थारित माहिती साठी जाहिरात PDF बघा.
वयोमर्यादा
०१/०१/२०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे तर उच्च वयोमर्यादा ठरावीक जागांसठी 54 वर्षे व इतर साठी 35 , 40 , 50 असे आहे. राज्य सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत लागू आहे. विस्थारित माहिती साठी जाहिरात PDF बघा.
1 Comment