महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर भरती २०२२

Maharashtra Metro Rail Corporation Limited, Nagpur has the following new vacancies and the official website is www.mahametro.org. This page includes information about the Maha Metro Bharti 2022, Maha Metro Recruitment 2022, Maha Metro 2022


जाहिरात दिनांक: १५/०३/२२

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Metro Rail Corporation, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

🆕 भर्ती प्राधिकरणाचे नावMaha Metro Nagpur 
📥पोस्टचे नावविविध पदे
👉एकूण रिक्त पदे16
📂अर्ज सादर करण्याची पद्धतOnline(ऑनलाईन )
✍🏻अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख30 मार्च २०२२
📍नोकरीचे ठिकाणनागपूर
✅ वेब पोर्टलwww.mahametro.org

एकूण: १६ जागा

Maha Metro Nagpur Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
अतिरिक्त महाव्यवस्थापक Additional General Manager०२
सह महाव्यवस्थापक (वित्त)/ Joint General Manager (Finance)०१
व्यवस्थापक (वित्त)/ Manager (Finance)०४
वरिष्ठ विभाग अधिकारी (वित्त)/ Senior Section Officer (Finance)०१
वरिष्ठ लेखापाल (वित्त)/ Senior Accountant (Finance)०१
लेखापाल (वित्त)/ Accountant (Finance)०७

Eligibility Criteria For Maha Metro Nagpur 

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए ०२) अनुभव५३ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए ०२) अनुभव५० वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए ०२) अनुभव४० वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए ०२) अनुभव३८ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए ०२) अनुभव३८ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए ०२) अनुभव३६ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : ३० मार्च २०२२ रोजी, 

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३३,०००/- रुपये ते २,६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahametro.org

How to Apply For Maha Metro Nagpur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
  • वरील सर्व पदांकरीता ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक १५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahametro.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment