[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२२

Mahavitaran’s full form is Maharashtra State Electricity Distribution Company Limite10d, Mahavitaran Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mahadiscom.in. This page includes information about the Mahavitaran Bharti 2022, Mahavitaran Recruitment 2022, Mahavitaran 2022 


जाहिरात दिनांक: १५/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Ahmednagar] अहमदनगर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ मार्च २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३२० जागा

MahaVitaran Ahmednagar Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३२० जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
लाईनमन/ Lineman२९१
कॉम्प्युटर ऑपरेटर/ Computer Operator२९

Eligibility Criteria For Mahatransco Ahmednagar

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) (फेब्रुवारी २०१९ नंतर) उत्तीर्ण असावा. गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.

वयाची अट: १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : अहमदनगर जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

Leave a Comment