MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२
पदसंख्या: २०५
शेवट तारीख १० एप्रिल २०२२
--Advertisement--
--Advertisement--
MPSC Recruitment 2022 | MPSC’s full form is Maharashtra Public Service Commission, MPSC Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mpsc.gov.in. This page includes information about the MPSC Bharti 2022, MPSC Recruitment 2022, MPSC 2022
जाहिरात दिनांक: २१/०३/२२
महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका,गट-अ पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
एकूण: १५ जागा
MPSC Medical Recruitment Details:
पदांचे नाव
शैक्षणिक पात्रता
जागा
सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ/ Assistant Commissioner (Drugs), Food & Drugs Administrative Services, Group-A
०१) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
१५
Eligibility Criteria For MPSC Medical
वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे.
एकूण: १४५ जागा
MPSC Recruitment Details:
पद क्रमांक
पदांचे नाव
जागा
१
सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Statistical Officer, General State Services, Group-B
२३
२
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ District Extension and Media Officer, General State Services, Group-B
४९
३
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Administrative Officer, General State Services, Group-B
७३
Eligibility Criteria For MPSC
पद क्रमांक
शैक्षणिक पात्रता
१
सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२२ आहे.
एकूण: ३८ जागा
MPSC Recruitment Details:
पदांचे नाव
शैक्षणिक पात्रता
जागा
सहायक आयुक्त, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ / Assistant Commissioner, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A
पशुवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
३८
Eligibility Criteria For MPSC
वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,९०,८००/- रुपये.