NBCC Recruitment 2022 NBCC Bharti 2022

NBCC’s full form is National Buildings Construction Corporation India Ltd, NBCC Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.nbccindia.com. This page includes information about the NBCC Bharti 2022, NBCC Recruitment 2022, NBCC 2022 


जाहिरात दिनांक: १६/०३/२२

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड [National Buildings Construction Corporation] मध्ये विविध पदांच्या ८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८१ जागा

NBCC Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/ Junior Engineer (Civil)६०
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)/ Junior Engineer (Electrical)२०
उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य)/ Dy. General Manager (Civil)०१

Eligibility Criteria For NBCC Recruitment

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  २८ वर्षांपर्यंत
६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा२८ वर्षांपर्यंत
०१) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  ०२) ०९ वर्षे अनुभव ४६ वर्षांपर्यंत

सूचना – वयाची अट : १४ एप्रिल २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क (पद क्र. १ & २) : ५००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

पद क्र. – शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २७,२७०/- रुपये ते २,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज  : NBCC Recruitment

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nbccindia.com

Leave a Comment