RBI Recruitment 2023 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती २०२३ मेगा भरती

RBI Recruitment 2022

RBI Recruitment 2022 – RBI’s full form is Reserve Bank Of India, RBI Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.rbi.org.in. This page includes information about the RBI Bharti 2022, RBI Recruitment 2022, RBI 2022 


जाहिरात दिनांक: २४/०३/२२

भारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India] मध्ये विविध पदांच्या २९४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २९४ जागा

RBI Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
ऑफिसर ग्रेड ‘बी’ (DR)- जनरल/ Officers in Gr B (DR) – General२३८
ऑफिसर ग्रेड ‘बी’ (DR)- DEPR/ Officers in Gr B (DR) – DEPR३१
ऑफिसर ग्रेड ‘बी’ (DR)- DSIM/ Officers in Gr B (DR) – DSIM२५

Eligibility Criteria For RBI

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
०१) ६०% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD – ५०% गुण) किंवा ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD – उत्तीर्ण श्रेणी).
अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा ५५% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा ५५% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD – ५०% गुण) 
आयआयटी-खडगपूर मधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी & इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा ५५% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी  आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता ५५% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा समतुल्य. (SC/ST/PWD – ५०% गुण) 

वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

पद क्रमांक परीक्षादिनांक
Phase-I२८ मे २०२२ रोजी
Phase-II- पेपर I, II & III२५ जून २०२२ रोजी
Phase-I पेपर I०२ जुलै २०२२ रोजी
Phase-II- पेपर II & III०६ ऑगस्ट २०२२ रोजी
Phase-I पेपर I०२ जुलै २०२२ रोजी
Phase-II- पेपर II & III०६ ऑगस्ट २०२२ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rbi.org.in

How to Apply For RBI Recruitment 2022 :

  • या पदांसाठी उमेदवार केवळ बँकेच्या संकेतस्थळा द्वारे ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात.
  • कृपया बँकेचे संकेतस्थळ (www.rbi.org.in) येथे २८ मार्च २०२२ रोजी आणि एम्प्लॉयमेंट न्यूज रोजगार समाचारच्या २६ मार्च २०२२ च्या/ आनुषंगिक अंकामध्ये प्रकाशित होणारी विस्तृत जाहिरात पाहावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rbi.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

AD 2

जाहिरात दिनांक: २४/०३/२२

भारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

RBI Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
असिस्टंट मॅनेजर (राजभाषा)/ Assistant Manager (Rajbhasha)०६
असिस्टंट मॅनेजर (शिष्टाचार & सुरक्षा)/ Assistant Manager (Protocol & Security)०३

Eligibility Criteria For RBI

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
इंग्रजी विषयासह सह हिंदी द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.२१ ते ३० वर्षे
उमेदवार सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षे कमिशन सेवेचा अधिकारी असावा.२५ ते ४० वर्षे

सूचना – वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

परीक्षा दिनांक : २१ मे २०२२ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rbi.org.in

How to Apply For RBI Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.rbi.org.in या वेबसाईट करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे साईज आणि फाईल फॉरमॅट नुसार अपलोड करण्यात यावेत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rbi.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

AD 3

जाहिरात दिनांक: ११/०३/२२

भारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India] मध्ये बँक वैद्यकीय सल्लागार (बीएमसी) पदांचची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

RBI Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
बँक वैद्यकीय सल्लागार (बीएमसी)/ Bank’s Medical Consultant (BMC)०१) मान्यताप्राप्त विद्यापीठमधून एमबीबीएस पदवी ०२) जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी ०३) ०२ वर्षे अनुभव.०१

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०००/- रुपये (प्रति तास)

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Principal, College of Agricultural Banking, Reserve Bank of India, University Road, Pune – 411016.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rbi.org.in

Leave a Comment