Connect with us

Mah Naukri | वर्तमान भरती - 2022

[RCFL] राष्ट्रीय केमिकल्स भरती २०२२ | RCFL Recruitment 2022

पदसंख्या: 111
शेवट तारीख 04 Apr 2022

--Advertisement--
--Advertisement--
RCFL Recruitment

RCFL Recruitment : RCFL’s full form is Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, RCFL Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.rcfltd.com. This page includes information about the RCFL Bharti 2022, RCFL Recruitment 2022, RCFL 2022


जाहिरात दिनांक: १६/०३/२२

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [Rashtriya Chemicals and Fertilizers Limited] मध्ये विविध पदांच्या १११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १११ जागा

RCFL Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II/ Technician (Mechanical) Grade II५१
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II/ Technician (Electrical) Grade II३२
टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II/ Technician (Instrumentation) Grade II२८

Eligibility Criteria For RCFL Recruitment

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव 
०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(फिजिक्स)+NCVT (केमिकल प्लांट) ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ०१ मार्च २०२२ रोजी ३१ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई/ संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rcfltd.com


जाहिरात दिनांक: १२/०३/२२

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [Rashtriya Chemicals and Fertilizers Limited] मध्ये विविध पदांच्या १३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३७ जागा

RCFL Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
ऑपरेटर (केमिकल ट्रेनी)/ Operator (Chemical Trainee)१३३
ज्युनियर फायरमन- ग्रेड II/ Junior Fireman – Grade II०४

Eligibility Criteria For RCFL Recruitment

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
०१) ५५% गुणांसह बी.एस्सी (केमिस्ट्री) [SC/ST – ५०% गुण] + NCVT (केमिकल ऑपरेटर) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) फायरमन प्रमाणपत्र  ०३) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ०१ मार्च २०२२ रोजी २९ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rcfltd.com


जाहिरात दिनांक: १०/०३/२२

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [Rashtriya Chemicals and Fertilizers Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२, १४, १६, २८ मार्च ०४, ०७ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

RCFL Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नाव
ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी/ Operator (Chemical) Trainee
कनिष्ठ फायरमन ग्रेड II/ Junior Fireman Grade II
पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन ग्रेड II/ Pathology Lab Technician Grade II
रेडिओलॉजी / एक्स-रे तंत्रज्ञ ग्रेड II/ Radiology / X-Ray Technician Grade II
नर्स ग्रेड II/ Nurse Grade II
तंत्रज्ञ (यांत्रिक) ग्रेड II/ Technician (Mechanical) Grade II
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) ग्रेड II/ Technician (Electrical) Grade II
तंत्रज्ञ (इंस्ट्रुमेंटेशन) ग्रेड II/ Technician (Instrumentation) Grade II 

Eligibility Criteria For RCFL Recruitment

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rcfltd.com

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

--Advertisement--

Copyright © 2022 mazinokri.co.in