[UT Administration] युटी प्रशासन दमण आणि दीव भरती २०२२

UT Administration of Daman & Diu has the following new vacancies and the official website is www.daman.nic.in. This page includes information about the UT Administration Of Daman & Diu Bharti 2022, UT Administration Of Daman & Diu Recruitment 2022, UT Administration Of Daman & Diu 2022 


जाहिरात दिनांक: १७/०३/२२

युटी प्रशासन दमण आणि दीव [UT Administration of Daman & Diu] येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

UT Administration Daman & Diu Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहायक प्राध्यापक/ Assistant Professorयूजीसीच्या नियमांनुसार (NET/SET/SLET किंवा पीएच.डी.) सह किमान ५५% गुण०८

Eligibility Criteria For UT Administration Daman & Diu

वयाची अट : २८ मार्च २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दमण आणि दीव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Government College, Bhenslore-Kunta Road, Daman- 396210.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dnh.gov.in


जाहिरात दिनांक: १४/०३/२२

युटी प्रशासन दमण आणि दीव [UT Administration of Daman & Diu] येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

NHM Diu Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
बालरोग/ Pediatrician०३
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist०१
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ/ Obstetrician & Gynecologist०२
आर्थोपेडिक/ Orthopedic०२
पॅथॉलॉजिस्ट/ Pathoiogist०१
फिजिशियन/ Physician०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical officer०१
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ/ Microbiologist०१
सामुदायिक आरोग्य अधिकारी/ Community Health Officer०२

Eligibility Criteria For UT Administration Daman & Diu

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
मास्टर्स/ पीजी पदवी (बालरोगतज्ञ)४५ वर्षापर्यंत
मास्टर्स पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑब्स्ट. आणि गायनॅकॉलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट)४५ वर्षापर्यंत
मास्टर, पीजी पदवी (ऑर्थोपेडिक) असलेले विशेषज्ञ किंवा मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथॉलॉजिस्ट)४५ वर्षापर्यंत
मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक)४५/६२ वर्षापर्यंत
मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथोयोजिस्ट)४५ वर्षापर्यंत
०१) एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा ०२) ०२ ते ०३ वर्षे अनुभव६२ वर्षापर्यंत
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह नोंदणी४५ वर्षापर्यंत
०१) एमएससी (मेडिकल मायक्रो.) ०२) ०२ वर्षे अनुभव४५ वर्षापर्यंत
०१) आरोग्य आणि कल्याण केंद्र IGNOU कडून ६ महिन्यांचा ब्रिज कोर्स  ०२) ब्रिज कोर्स पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र३५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिव

मुलाखतीचे ठिकाण : The Otfice of the Collector, Collectorate, Diu (UT)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.diu.gov.in


जाहिरात दिनांक: ०३/०३/२२

युटी प्रशासन दमण आणि दीव [UT Administration of Daman & Diu] येथे जिल्हा प्रकल्प सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

UT Administration Daman & Diu Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
जिल्हा प्रकल्प सहाय्यक/ District Project Assistant०१) मॅनेजमेंट / सोशल सायन्स / न्यूट्रिशनमध्ये ग्रॅज्युएट डिग्री /पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव.०१

Eligibility Criteria For UT Administration Daman & Diu

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Poshan Abhiyan Child Development Project, Diu.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.diu.gov.in 

Leave a Comment