MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२

MPSC Recruitment 2022 | MPSC’s full form is Maharashtra Public Service Commission, MPSC Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mpsc.gov.in. This page includes information about the MPSC Bharti 2022, MPSC Recruitment 2022, MPSC 2022 


जाहिरात दिनांक: २१/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका,गट-अ पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. 

एकूण: ०७ जागा

MPSC BMC Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका,गट-अ/ Assistant Health Officer, Group-A०१) एमबीबीएस+एमडी + PSM किंवा DPH किंवा MPH  ०२) ०५ वर्षे अनुभव०७

Eligibility Criteria For MPSC BMC 

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in


जाहिरात दिनांक: २१/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.

एकूण: १५ जागा

MPSC Medical Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ/ Assistant Commissioner (Drugs), Food & Drugs Administrative Services, Group-A०१) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव१५

Eligibility Criteria For MPSC Medical

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in


जाहिरात दिनांक: १९/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे. 

एकूण: १४५ जागा

MPSC Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Statistical Officer, General State Services, Group-B२३
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ District Extension and Media Officer, General State Services, Group-B४९
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Administrative Officer, General State Services, Group-B७३

Eligibility Criteria For MPSC

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी  किंवा  सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
०१) पदवीधर  ०२) आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव.
०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : 

पद क्रमांक खुला प्रवर्गमागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ
३९४/- रुपये२९४/- रुपये
७१९/- रुपये४४९/- रुपये
७१९/- रुपये४४९/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :

Official Site : www.mpsc.gov.in


जाहिरात दिनांक: १४/०३/२२

शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२२ आहे. 

एकूण: ३८ जागा

MPSC Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहायक आयुक्त, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ / Assistant Commissioner, Maharashtra Animal Husbandry Service, Group-Aपशुवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.३८

Eligibility Criteria For MPSC

वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,९०,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

Leave a Comment