एकूण जागा : 4026
पदे व जागा :
- प्राचार्य – 303
- पदव्युत्तर शिक्षक – 2266
- लेखापाल – 361
- जयुनियर सचिवालय सहाय्यक (JSA) – 759
- लैब अटेंडन्ट – 373
शैक्षणिक पात्रता :
- मास्टर्स पदवी व B.Ed, 12 वर्षे अनुभव Vice Principal/ PGT/TGT व कमित कमी 4 वर्षे PGT
- पदव्युत्तर पदवी व B.Ed, M.Sc (कम्पुटर सायन्स/IT) MCA किंवा M.E Or M.Tech. (कम्पुटर सायन्स/IT)
- कॉमर्स पदवी
- उच्च माध्यमिक (वर्ग 08 ) , टायपिंग इंग्लिश 35 श.प्र.मी व हिन्दी 30 श.प्र.मी
- 10 वी पास / लबोरेटरी टेक्निकल डिप्लोमा किंवा 12 वी पास विदन्यान
वयाची अट :
- 50 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्यांसाठी 55 वर्षांपर्यंत
- 40 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्यांसाठी 55 वर्षांपर्यंत
- 40 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्यांसाठी 55 वर्षांपर्यंत
- 30 वर्षांपेक्षा जास्त नाही. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि सरकार अंतर्गत लागू असलेल्या इतर श्रेणींसाठी वय शिथिलता. EMRS कर्मचार्यांसाठी 55 वर्षांपर्यंत
- 30 वर्षांपेक्षा जास्त नाही. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि सरकार अंतर्गत लागू असलेल्या इतर श्रेणींसाठी वय शिथिलता. EMRS कर्मचार्यांसाठी 55 वर्षांपर्यंत
प्रवेश शुल्क : अमागास
- प्राचार्य रु. 2000/-
- पदव्युत्तर शिक्षक रु. 1500/-
- लेखापाल/ JSA/ लैब अटेंडन्ट रु. 1000/-
मगासवर्ग : SC/ST/PWD: शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटचा दी : 31 जुलै 2023
ऑनलाइन अर्ज