Bank of Baroda Recruitment 2022 मध्ये 105 जागांसाठी भरती Apply Now

Bank of Baroda Recruitment 2022 : has declared latest 2022 recruitment advertisement for following vacant posts which are Agriculture Marketing Officer, Head- Wealth Strategist (Investment & Insurance), Wealth Strategist (Investment & Insurance), Investment Research Manager (Portfolio & Data Analysis and Research), Portfolio Research Analyst, NRI Wealth Products Manager, Product Manager (Trade & Forex ), Trade Regulation –Sr. Manager, Product Head –Private Banking, Group Sales Head (Virtual RM Center), Private Banker – Radiance Private. Interested and eligible applicant’s can fill online application for Bank of Baroda Recruitment 2022. Further details provided as follows

Bank of Baroda Recruitment 2022 या बॅंक मध्ये एकूण 105 रिक्त जागा भरण्या करीता आज जाहिरात प्रकाशीत करण्यात आली आहे, सदर जाहिराती मार्फत पात्र उमेदवारांकडून Online Application (अर्ज) मागविण्यात येत आहेत. Bank of Baroda Recruitment 2022 यांच्या रिक्त जागेसाठी अर्ज Online Application करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 अशी आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Bank of Baroda Recruitment 2022 – पदांची माहिती

  • एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर – 47 जागा
  • हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स) – 1 जागा
  • वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स) – 1 जागा
  • इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर – 28 जागा
  • पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट  – 1 जागा
  • NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर – 1 जागा
  • प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स) – 2 जागा
  • ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर – 2 जागा
  • प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 20 जागा
  • ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 1 जागा
  • प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट –1 जागा

तसेच, तुम्ही खाली वर्णन केलेले शैक्षणिक पात्रता तपशील, वयोमर्यादा, फी संरचना इत्यादीसह पात्रता निकष या माहिती खाली पाहु शकता. Bank of Baroda 2022 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपशील व सूचना योग्यरित्या तपासा.

Bank of Baroda Recruitment 2022 Application Form

🆕 भर्ती प्राधिकरणाचे नावBank of Baroda
📥पोस्टचे नावएग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर
हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)
वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)
इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर
पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट
NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर
प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स)
ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर
प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग)
ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर)
प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट
👉एकूण रिक्त पदे105
📂अर्ज सादर करण्याची पद्धतOnline (आनलाईन)
✍🏻अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख27 जानेवारी 2022
📍नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
✅ वेब पोर्टलhttps://smepaisa.bankofbaroda.co.in/bobamo/
https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBWMS/

Bank of Baroda Recruitment 2022 Details

शैक्षणिक पात्रता

Bank of Baroda 2022 भरती अर्ज करण्यासाठी , अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे व अनुभव आवश्यक आहे. विस्थारित माहिती साठी जाहिरात PDF बघा.

वयोमर्यादा

०१/०१/२०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे तर उच्च वयोमर्यादा ठरावीक जागांसठी 54 वर्षे व इतर साठी 35 , 40 , 50 असे आहे. राज्य सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत लागू आहे. विस्थारित माहिती साठी जाहिरात PDF बघा.

अर्ज फी

GEN/OBC/EWS श्रेणीचे उमेदवार: ₹600
SC/ST/PH/ PWD/Female श्रेणी उमेदवार: 100

बँकेच्या चालानद्वारे ऑफलाइन मोडमध्ये असताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून अर्ज फी भरणे ऑनलाइन मोडमध्ये पूर्ण केले जाऊ शकते.

निवड पद्धतलेखी परीक्षा
मुलाखत

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत

वेतनमान \Pay Scale

एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर
शहरी भागांमध्ये वार्षिक वेतन – 18 लाख
व इतर ठिकाणी वार्षिक वेतन – 1५ लाख

इतर जागांसाठी वेतन बॅंक ठरवेल

Bank of Baroda Recruitment – महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख – 7 January 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 27 January 2022

Bank of Baroda Recruitment 2022 भरती नोंदणी प्रक्रीयेसाठी टप्पे – महत्त्वाच्या लिंक्स

  1. सर्वप्रथम, Bank of Baroda च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या ( पद क्र. १ साठी विशेष लिंक आहे, व इतर पदांसाठी एक लिंक आहे, त्या लिंक खाली दिलेल्या आहेत. )
  2. त्यानंतर, मुख्य मेनूमधील जाहिराती लिंकवर क्लिक करा.
  3. त्यानंतर, “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा .
  4. आवश्यक माहिती योग्यरित्या भरा आणि स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.
  5. शेवटी, अर्ज सबमिट करा आणि भविष्यात वापरासाठी ते प्रिंट करुन ठेवा.

महत्वाच्या लिंक

Official Website Bank of Baroda Recruitment 2022https://bankofbaroda.co.in
Bank Of Baroda Notification ( Post 1 ) in PDFDownload Here
Bank Of Baroda Notification ( Post 2 ) in PDF Download Here
Online Application Form LinkApply Online Here ( Post 1 )
Apply Online Here ( Post 2 )
Mazi Nokri HomepageMazi Nokri

Leave a Comment