UT Administration of Daman & Diu has the following new vacancies and the official website is www.daman.nic.in. This page includes information about the UT Administration Of Daman & Diu Bharti 2022, UT Administration Of Daman & Diu Recruitment 2022, UT Administration Of Daman & Diu 2022
जाहिरात दिनांक: १७/०३/२२
युटी प्रशासन दमण आणि दीव [UT Administration of Daman & Diu] येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०८ जागा
UT Administration Daman & Diu Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | यूजीसीच्या नियमांनुसार (NET/SET/SLET किंवा पीएच.डी.) सह किमान ५५% गुण | ०८ |
Eligibility Criteria For UT Administration Daman & Diu
वयाची अट : २८ मार्च २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : दमण आणि दीव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Government College, Bhenslore-Kunta Road, Daman- 396210.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dnh.gov.in
जाहिरात दिनांक: १४/०३/२२
युटी प्रशासन दमण आणि दीव [UT Administration of Daman & Diu] येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १४ जागा
NHM Diu Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | बालरोग/ Pediatrician | ०३ |
२ | रेडिओलॉजिस्ट/ Radiologist | ०१ |
३ | प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ/ Obstetrician & Gynecologist | ०२ |
४ | आर्थोपेडिक/ Orthopedic | ०२ |
५ | पॅथॉलॉजिस्ट/ Pathoiogist | ०१ |
६ | फिजिशियन/ Physician | ०१ |
७ | वैद्यकीय अधिकारी/ Medical officer | ०१ |
८ | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ/ Microbiologist | ०१ |
९ | सामुदायिक आरोग्य अधिकारी/ Community Health Officer | ०२ |
Eligibility Criteria For UT Administration Daman & Diu
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | मास्टर्स/ पीजी पदवी (बालरोगतज्ञ) | ४५ वर्षापर्यंत |
२ | मास्टर्स पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑब्स्ट. आणि गायनॅकॉलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट) | ४५ वर्षापर्यंत |
३ | मास्टर, पीजी पदवी (ऑर्थोपेडिक) असलेले विशेषज्ञ किंवा मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) | ४५ वर्षापर्यंत |
४ | मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक) | ४५/६२ वर्षापर्यंत |
५ | मास्टर पीजी पदवी असलेले विशेषज्ञ (पॅथोयोजिस्ट) | ४५ वर्षापर्यंत |
६ | ०१) एमबीबीएस सह संबंधित विषयात पीजी पदवी किंवा डिप्लोमा ०२) ०२ ते ०३ वर्षे अनुभव | ६२ वर्षापर्यंत |
७ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह नोंदणी | ४५ वर्षापर्यंत |
८ | ०१) एमएससी (मेडिकल मायक्रो.) ०२) ०२ वर्षे अनुभव | ४५ वर्षापर्यंत |
९ | ०१) आरोग्य आणि कल्याण केंद्र IGNOU कडून ६ महिन्यांचा ब्रिज कोर्स ०२) ब्रिज कोर्स पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र | ३५ वर्षापर्यंत |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिव
मुलाखतीचे ठिकाण : The Otfice of the Collector, Collectorate, Diu (UT)
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.diu.gov.in
जाहिरात दिनांक: ०३/०३/२२
युटी प्रशासन दमण आणि दीव [UT Administration of Daman & Diu] येथे जिल्हा प्रकल्प सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
UT Administration Daman & Diu Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
जिल्हा प्रकल्प सहाय्यक/ District Project Assistant | ०१) मॅनेजमेंट / सोशल सायन्स / न्यूट्रिशनमध्ये ग्रॅज्युएट डिग्री /पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव. | ०१ |
Eligibility Criteria For UT Administration Daman & Diu
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Poshan Abhiyan Child Development Project, Diu.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.diu.gov.in